दिनांक 3/8/2019 रोजी *दिशा विद्यार्थी संघटना, नौजवान भारत सभे* च्या वतीने शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज (polytechnic college ) येथे पुस्तकं प्रदर्शन लावण्यात आले, यावेळी दिशा विद्यार्थी संघनेचे भूमिकेचे पत्रक वाटप करून विद्यार्थ्यांसोबत चर्चा करण्यात आली.विद्याथ्यांनी यावेळी चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला.
Facebook Twitter Instagram Linkedin Youtube