भारतीय क्रांतिकारी चळवळीतील धाडसी क्रांतिकारक शहीद राजगुरू यांना जन्मदिनानिमित्त क्रांतिकारी अभिवादन!
शिवराम हरी राजगुरू हे स्वातंत्र्यपूर्व भारतात लढत असलेल्या मोजक्या क्रांतिकारी संघटनांपैकी एक असलेल्या ‘हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ ,(HSRA) चे महान…
