दिनांक 28 सप्टेंबर रोजी *शहीदे आजम भगतसिंग यांच्या जयंती* निमित्त न्यू आर्ट्स,कॉमर्स ऍण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर मध्ये *दिशा विद्यार्थी संघटने* च्या वतीने अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कॉलेज चे उप प्राचार्य आर.जी.कोल्हे सर यांच्या हस्ते प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. तसेच क्रांतिकारी गीत ही सादर करण्यात आले.तसेच कॉलेज
च्या मेन गेट वरती भगतसिंगाच्या विचारांच्या पुस्तकांचा बुक स्टॉल लावण्यात आला.
Facebook Twitter Instagram Linkedin Youtube