दि. १७/१२/२०१९ रोजी जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील दिल्ली पोलिस गुंडकडून क्रूर हल्याच्या निषेधार्थ व CAA (citizenship amendment act 2019) व NRC (National Register of Citizens) विरोधात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात मुंबई विद्यापीठातील अनेक विद्यार्थी संघटना सह दिशा विद्यार्थी संघटनेने सहभाग घेतला होता

Facebook Twitter Instagram Linkedin Youtube